शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयानं 8 IAS अधिकाऱ्यांना सुनावली 2 आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:37 IST

अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर न्यायालयाने आदेशात बदल केला अन्...

अमरावती - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी आठ भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, या अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर न्यायालयाने आदेशात बदल केला आणि त्यांना एका वर्षासाठी दर महिन्याला एक दिवस समाजकल्याण वसतिगृहात सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. 

अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन केले नाही - अधिकाऱ्यांनी आदेशाचे पानल केले नाही, हे गांभीर्याने घेत न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. पंचायत राज प्रधान सचिव जीके द्विवेदी, याचे आयुक्त गिरिजाशंकर, शालेय शिक्षण प्रधान सचिव बी राजशेखर, याचे आयुक्त चिन्ना वीरभद्रुडू, उच्च शिक्षण सचिव जे श्यामला राव, याचे त्याचे माजी संचालक विजय कुमार, सध्याचे संचालक एमएम नाईक आणि महापालिका प्रशासन आणि नगरविकास प्रधान सचिव वाय. श्रीलक्ष्मी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

माफी मागितल्यानंतर मागे घेतली शिक्षा -या अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा मागे घेतली आणि त्यांना दर महिन्याला एक दिवस समाज कल्याण वसतिगृहात सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांना विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन व रात्रीचे जेवण आणि एक दिवसाचा न्यायालयाचा खर्च उचलण्यासही सांगण्यात आले आहे.

कोर्टानं फटकारलं - सरकारी शाळेतून गाव आणि वार्ड सचिवालये हटवण्याच्या आपल्या आदेशाची अंमल बजावणी न केल्याबद्दल न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. वर्षभरापूर्वी काढलेल्या आदेशाची अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयAndhra Pradeshआंध्र प्रदेश