नवी दिल्ली : आक्षेपार्ह व प्रक्षोभक मजकूर काढून टाकण्यास असमर्थ ठरल्यास टिष्ट्वटरच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांना सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा भारत सरकारने दिला. वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, टिष्ट्वटरवरील आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती सरकारने टिष्ट्वटरच्या प्रशासनास केली होती.
...तर ट्विटरच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 05:03 IST