शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर Congressला लोकसभेत मिळू शकते विरोधी पक्षनेते पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 06:53 IST

Congress Politics: लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या १० टक्के म्हणजे ५५ जागा असलेल्या पक्षास नियमानुसार विरोधी पक्षनेते पद मिळते. काँग्रेसला त्यासाठी तीन जागा कमी पडतात. त्यामुळे काँग्रेस मागील सात वर्षांपासून विरोधी पक्षनेते पदापासून दूर आहे. 

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : या महिनाअखेरीस दादरा-नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश) या तीन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून या तिन्ही जागा काँग्रेसने जिंकल्यास पक्षाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळू शकते.लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या १० टक्के म्हणजे ५५ जागा असलेल्या पक्षास नियमानुसार विरोधी पक्षनेते पद मिळते. काँग्रेसला त्यासाठी तीन जागा कमी पडतात. त्यामुळे काँग्रेस मागील सात वर्षांपासून विरोधी पक्षनेते पदापासून दूर आहे.

जिंकण्याची खात्री- दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन दरेकर यांनी आत्महत्या केली असून मंडी व खंडवा येथील खासदारांचा मृत्यू झालाआहे. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. दादरा-नगर हवेली आणि मंडी या जागा जिंकण्याची काँग्रेसला खात्री वाटते. -   दादरा-नगर हवेलीचे ७ वेळा खासदार राहिलेले  दरेकर हे सहा वेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते, तसेच मंडी हा स्व. वीरभद्रसिंग यांचा बालेकिल्ला असून त्यांच्या पत्नीलाच काँग्रेसने आता उमेदवारी दिली आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण