शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री पी.चिदंबरम यांच्या घरात चोरी, दागिने अन् रोकड गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 16:04 IST

माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी चिदंबरम यांच्या घरातून 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

नवी दिल्ली - माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी चिदंबरम यांच्या घरातून 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी चिदंबरम यांच्या निवसस्थानी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या पोलिस तपास सुरु आहे.

माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. चिदंबरम यांच्या घरात काम करणाऱ्यांपैकीच कोणीतरी ही चोरी केल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यामध्ये दोन महिला तोंडावर कापड बांधून घरात प्रवेश करताना दिसत आहेत. या दोन्ही महिला चिदंबरम यांच्या घरातील सफाई कामगार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, याप्रकरणी चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांच्या मॅनेजरच्या तक्रारीवरुन पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. तर या चोरांच्या शोधमोहिमेसाठी डॉगस्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमThiefचोरdelhiदिल्ली