ंमहिनाभरातील चोरीच्या घटना
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:31+5:302016-02-05T00:33:31+5:30
अशा आहेत महिनाभरातील घटना

ंमहिनाभरातील चोरीच्या घटना
अ ा आहेत महिनाभरातील घटना ३ जानेवारी : दादावाडीत भर दिवसा सोनसाखळी लांबविण्याचा प्रयत्न ६ जानेवारी : जनता बॅँकेसमोरुन दुचाकीवरील तीस हजार लांबविले ७ जानेवारी : दाणाबाजारात वृध्दाला मारहाण करुन सहाशे रुपये व मोबाईल लांबविला ७ जानेवारी : सुयोग कॉलनीत शिक्षकाच्या घरातून २२ हजार लांबविले ९ जानेवारी : बीग बाजारमधून सहा जणांचे पाकीट मारले,५० हजाराच्यावर रक्कम लंपास १० जानेवारी : म्हाडा कॉलनीत महिलेची सोनसाखळी लांबविली १० जानेवारी : वाघ नगर परिसरातून महिलेची मंगलपोत लांबविली १४ जानेवारी : ला.ना.विद्यालयातून सव्वा लाखाचे संगणक चोरी २१ जानेवारी : मुक्ताईनगरात घरफोडी, ३४ हजार लांबविले २२ जानेवारी : दंगलग्रस्त कॉलनीत घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास २३ जानेवारी : ममुराबाद शिवारातून टॉवरची वायर चोरी २५ जानेवारी : सिंधी कॉलनीत घरफोडी, एक लाख ६० हजाराचा ऐवज लंपास २६ जानेवारी : महामार्गावर दुकान फोडण्याचा प्रयत्न २६ जानेवारी : नवी पेठेत दुकान फोडण्याचा प्रयत्न २६ जानेवारी : बी.जे.मार्केटमध्ये चार दुकाने फोडली २६ जानेवारी : जिल्हा बॅँक कॉलनीत दुचाकी चोरी२९ जानेवारी : रोझलॅँड शाळेत चोरीचा प्रयत्न२९ जानेवारी : शामा प्रसाद मुखर्जी उद्यानाजवळून बॅग लांबविण्याचा प्रयत्न२९ जानेवारी : नवसाचा गणपती मंदिरातील दान पेटी फोडण्याचा प्रयत्न३० जानेवारी : फुले मार्केटमधून दुचाकी चोरी ३१ जानेवारी : बजरंग बोगद्याजवळ किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न२ फेब्रुवारी : एमआयडीसीतून सात लाख लांबविले२ फेब्रुवारी : चौबे शाळेजवळील किराणा दुकान फोडून २२ हजार लांबविले२ फेब्रुवारी : सिंधी कॉलनीत पान टपरी फोडली३ फेब्रुवारी : प्रेम नगरात गोदाम फोडून ४५ हजाराचा ऐवज लंपास