शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

ह्रदयद्रावक... दोन चिमुकल्यांना लटकवून महिलेने घेतला गळफास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 06:22 IST

घटना घडली तेव्हा घरात कुणीही उपस्थित नसल्याचे समजते. 

बालोद (छत्तीसगड) : दुपारच्या जेवणासाठी घरी आलेल्या पतीला राहत्या घरात पत्नीने दोन लहान मुलांसह गळफास घेतल्याचे आढळून आल्याने बालोद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. येथील कोचेरा गावात ही घटना शुक्रवारी घडली आहे. या घरात सायंकाळी तीन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोन वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा यांचे मृतदेह एकाच दोरीला लटकले होते तर हेमलता साहू (वय २८) यांचा मृतदेह दुसऱ्या दोरीला लटकलेला आढळला. घटना घडली तेव्हा घरात कुणीही उपस्थित नसल्याचे समजते. 

आसपासच्या नागरिकांनी सांगितले की, हेमलताचा पती तुमेश्वर साहू कामानिमित्त बाहेर गेला होता. दुपारी परतला असता त्याला घराचे दोन्ही दरवाजे बंद असल्याचे आढळले. तासाभरानंतर भिंतीवरून उडी मारून त्याने प्रवेश केला असता त्याला घरात तिघांचे मृतदेह आढळले. मग त्यानेच ही माहिती पोलिसांना दिली. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आत्महत्या असेल तर महिलेने असे कृत्य का केले असावे, यामागचे कारणही तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल.  ही हत्या आहे का, याबाबतही पोलिस तपास करणार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस