शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एल्विश यादवच्या साथीदारांकडून जप्त केलेल्या सापांना विष ग्रंथी, दात नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 18:06 IST

रेव्ह पार्टी प्रकरणी बीग बॉस विजेता एल्विश यादव अडचणीत सापडला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी बीग बॉस विजेता एल्विश यादव रेव्ह पार्टीमुळे अडचणीत सापडला आहे. काल एल्विश यादवची पोलिसांनी चार तास चौकशीही केली. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पार्टीत सापाच्या विषाचा संशयास्पद वापर केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणातील पशुवैद्यकीय विभागाच्या तपासात अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात सुटका करण्यात आलेल्या सर्व ९ सापांच्या विष ग्रंथी गायब असल्याचे पशुवैद्यकीय विभागाला आढळून आले आहे.

महुआ मोईत्रा आणखी अडचणीत, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश 

एल्विश यादव हा लोकप्रिय शो बिग बॉस ओटीटीचा विजेता आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी अंतर्गत ६ आरोपींविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. हा एफआयआर गेल्या आठवड्यात नोंदवण्यात आला होता. 

मिळालेली माहिती अशी की, 'एल्विश यादव चौकशीसाठी आला. मंगळवारी साडेअकराच्या सुमारास तो पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. त्याला पुन्हा बोलावले जाईल. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच ५ आरोपींची न्यायालयाकडे कोठडी मागितली आहे. डॉ. निखिल वारसाने यांनी सांगितले की, पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या तपासणीत सर्व नऊ सापांच्या विष ग्रंथी गायब असल्याचे आढळून आले आहे. त्यात ५ कोब्रा सापही आहेत. या सर्वांची ३ नोव्हेंबर रोजी आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली. 'या नऊ सापांपैकी ८ सापांचे दातही गायब आहेत. आम्हाला वनविभागाने चौकशी करण्यास सांगितले असून पुढील कार्यवाहीसाठी आम्ही आमचा अहवाल विभागाकडे सादर केला आहे. त्यांच्या विभागाला पशुवैद्यकीय विभागाकडून अहवाल प्राप्त झाला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो न्यायालयात सादर केला जाईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सर्व नऊ साप आमच्या ताब्यात होते आणि आज आम्ही न्यायालयाकडून परवानगी घेऊन त्यांना सूरजपूरच्या पाणथळ प्रदेशात सोडले आहे.' ३ नोव्हेंबरला सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमधून ५ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे नऊ सापही होते आणि त्यातील ५ कोब्रा साप होते. पोलिसांनी त्यांच्याकडून २० मिली संशयित विष जप्त केले आहे. मात्र, त्या पार्टी हॉलमध्ये एल्विश यादव उपस्थित नव्हता आणि या संपूर्ण प्रकरणातील त्याचा सहभाग तपासला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस