शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शिकार येतेय... पुंछ हल्ल्यापूर्वी लपून करत होते प्रतीक्षा; ‘ती’ छायाचित्रे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 08:50 IST

पीएएफएफने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पुंछमधील सुरनकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतरही असेच फोटो प्रसिद्ध केले होते

श्रीनगर : पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यापूर्वी दहशतवादी ‘शिकार’ची प्रतीक्षा करत होते, असे आता समोर आले आहे. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या संघटनेने हल्ल्यापूर्वीची दोन छायाचित्रे २४ एप्रिल रोजी जारी केली. पीएएफएफचा प्रवक्ता तन्वीर अहमद राथेर याने हे फोटो जारी केले. पहिल्या छायाचित्रात लिहिले की, भरदिवसा शिकारची प्रतीक्षा... दुसऱ्या छायाचित्राखाली म्हटलेय की, ती पहा.. शिकार येतेय... 

पीएएफएफने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पुंछमधील सुरनकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतरही असेच फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावर लिहिले होते - लवकरच येत आहे... याचा अर्थ दहशतवादी हल्ला लवकरच होईल, असे संकेत त्यांनी दिले होते. 

‘त्या’ हल्ल्याची कॉपीपूंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर नुकताच झालेला हल्ला जवळपास २२ वर्षांपूर्वी शेजारच्या राजौरी जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच आहे, असे सांगत सुरक्षा अधिकाऱ्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

दुकानदारावर झाडल्या गोळ्याश्रीनगर :  अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी एका दुकानदारावर गोळ्या झाडून त्याला जखमी केले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद