शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरगेंच्या भाषणातील भागही वगळला! असंसदीय असे काही बोललो नाही - खरगे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 07:45 IST

खरगे म्हणाले की, आपण जे काही बोललो त्यांपैकी सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले. यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, सखोल अभ्यास करून काही भाग काढण्यात आला. मी सदस्यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कार्यवाहीचादेखील अभ्यास करावा. सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या आभार प्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या वक्तव्यातील काही भाग हटविण्यास विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी आक्षेप घेतला. आपण काही असंसदीय बोललो असे वाटत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यानंतर खरगे यांच्या भाषणातील वाक्य  कामकाजातून वगळण्यात आली.खरगे म्हणाले की, आपण जे काही बोललो त्यांपैकी सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले. यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, सखोल अभ्यास करून काही भाग काढण्यात आला. मी सदस्यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कार्यवाहीचादेखील अभ्यास करावा. सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.

आपचाही सभात्यागकाँग्रेसचे मुकुल वासनिक म्हणाले की, खरगे यांनी आपले म्हणणे मांडले; परंतु त्यांची काही वक्तव्ये कामकाजातून काढून टाकण्यात आली. त्यांनी असे काय म्हटले की, त्यांची वक्तव्ये कामकाजातून काढून टाकण्यात आली, असा सवाल वासनिक यांनी केला. तत्पूर्वी, सभापतींनी  आमचे (आप) संजय सिंह आणि बीआरएसचे सदस्य डॉ. के. केशव राव यांचे स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले. त्यानंतर ‘आप’च्या सदस्यांनी सभात्याग केला. ईडी चौकशी का करत नाही?सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड) अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे लागलेले अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कंपनीची चौकशी का करत नाही? असा सवाल तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगता रॉय यांनी गुरुवारी लोकसभेत विचारला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेParliamentसंसदcongressकाँग्रेस