शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेले आमदार फलंदाजीस उतरले, पण मैदानात नको ते घडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 10:47 IST

BJD MLA Bhupinder Singh: बीजेडीचे आमदार भूपिंदर सिंह हे काल कालाहांडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. उद्घाटनानंतर आमदार महोदय क्रिकेट खेळण्यासाठी उतरले. मात्र फलंदाजी करत असताना ते अचानक पिचवर पडले आणि जखमी झाले. 

ओदिशामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे बीजेडीचे आमदार भूपिंदर सिंह हे काल कालाहांडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. उद्घाटनानंतर आमदार महोदय क्रिकेट खेळण्यासाठी उतरले. मात्र फलंदाजी करत असताना ते अचानक पिचवर पडले आणि जखमी झाले. 

याबाबत अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी आमदार भूपिंदर सिंह हे बेलखंडी येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. तिथे खेळत असताना ते जखमी झाले.

त्यांनी सांगितले की, नारला येथील आमदार क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर फलंदाजीमध्ये हात आजमावत होते. या दरम्यान, ते खेळपट्टीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ७२ वर्षीय भूपिंदर सिंह यांना जखमी अवस्थेत जवळील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :OdishaओदिशाBiju Janata Dalबिजू जनता दलMLAआमदार