शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:18 IST

या प्रकरणातील मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) नेता आहे.

कोलकाता लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्काराचा मुद्दा तापू लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी कोलकाता साउथ लॉ कॉलेजमध्ये टीएमसी (TMC) विद्यार्थी नेता मोनोजित मिश्रा याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने २४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांना अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा (TMCP) नेता आहे. याशिवाय, जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) हे अन्य आरोपी आहेत. ही घटना कॉलेजमधील गार्ड रूममध्ये घडल्याने पोलिसांनी गार्डलाही अटक केली आहे. पोलीस तपासामध्ये मोनोजित मिश्रावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखलएका अहवालानुसार, मुख्य आरोपी मोनोजित मिश्रावर लैंगिक अत्याचार, मारहाण, तोडफोड आणि चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोलकातामध्ये मोनोजित हा 'हिस्ट्रीशीटर' म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर कालीघाट, कसबा, अलीपूर, हरिदेवपूर आणि टॉलीगंज पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी कॉलेज परिसरात एका महिलेचे कपडे फाडल्याचा आरोपही मोनोजितवर होता.

कॉलेजमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरतमोनोजित मिश्रा सध्या कॉलेजचा नियमित विद्यार्थी नाही. उप-प्राचार्यांनी सांगितले की, मोनोजित कॉलेजमध्ये 'कॅज्य्युअल' आधारावर काम करत होता. कॉलेज गव्हर्निंग बॉडीने त्याला नुकतेच कंत्राटी तत्वावर भरती केले होते. या कॉलेज गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष तृणमूल काँग्रेसचे आमदार अशोक कुमार देब आहेत.

तृणमूल काँग्रेसने मोनोजितपासून घेतली फारकत!मोनोजित हा टीएमसीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणात जेव्हापासून टीएमसीचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून विरोधी पक्ष सरकारला घेरण्यात व्यस्त आहेत. सामान्य जनतेतही या घटनेमुळे संताप दिसून येत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, आता टीएमसीने मोनोजितपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. टीएमसीपीचे प्रदेशाध्यक्ष त्रिनंकुर भट्टाचार्जी यांनी सांगितले की, मोनोजितला टीएमसीपीच्या दक्षिण कोलकाता जिल्ह्यात सर्वात खालचे पद देण्यात आले होते आणि २०२२ मध्ये त्याचे नाव नवीन समितीत समाविष्ट केले नव्हते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका