शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘आदित्य एल१’चा प्रवास अंतिम टप्प्यात, इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 05:55 IST

Aditya L1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले ‘आदित्य एल १’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-१’ बिंदूवर पोहाेचण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे

तिरुवनंतपुरम : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले ‘आदित्य एल १’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-१’ बिंदूवर पोहाेचण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम  येथे सांगितले.

विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इस्रो प्रमुख बोलत होते. ते म्हणाले की, आदित्यचा निर्धारित प्रवास सुरळित सुरू आहे. मला वाटते की, ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे.

१.५ दशलक्ष किमीचा प्रवास- ‘आदित्य-एल १’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली मोहीम आहे. हे यान १२५ दिवसांत पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किलोमीटर प्रवास केल्यानंतर एल-१ भोवतीच्या प्रभामंडल कक्षेत प्रवेश करेल. - एल-१ बिंदू सूर्याच्या सर्वांत जवळचा मानला जातो. ‘आदित्य एल १’ सूर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करून त्याची छायाचित्रे पृथ्वीवर विश्लेषणासाठी पाठवेल.

यानाची एल-१ बिंदूच्या परिघात पोहोचण्याची अंतिम तयारी सुरू आहे. ही प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असेही सोमनाथ म्हणाले.

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रोIndiaभारत