शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:04 IST

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जितके सुंदर आहे तितकेच त्याचा इतिहास रंजक आहे. ही अशी राजधानी होती, जिथे देशाला १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य मिळाले तरीही ६५९ दिवसांपर्यंत स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. भोपाळचं भारतात विलीनीकरण करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष चालला. त्यानंतर १ जून १९४९ साली भोपाळचे नवाबी शासनातून मुक्त होऊन भारतात सामील झाले. तब्बल २ वर्षांनी इथे तिरंगा फडकला होता. 

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते. भोपाळ संस्थानही त्यापैकी एक होते. इथं नवाब हमीदुल्लाह खा यांना पाकिस्तानात जायचे होते परंतु ते अशक्य होते त्यामुळे त्यांनी भोपाळला स्वतंत्र संस्थान ठेवण्याचं ठरवलं होते. मध्य प्रदेशातील सध्याची राजधानी भोपाळ देशाच्या स्वातंत्र्यानंतर १ जून १९४९ साली स्वतंत्र झाले. या दिवसाची आठवण म्हणून थे भोपाळ गौरव दिन साजरा केला जातो. 

१ जूनला भोपाळमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर कशारितीने भोपाळमध्ये तिरंगा फडकला आणि त्यासाठी लोकांना ६५९ दिवस कसा संघर्ष केला याची आठवण काढली जाते. भोपाळचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी पहिली सभा इछावरच्या चौक मैदानात आयोजित केली होती. स्वातंत्र्याची लढाई सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी किसान न्यूज पेपर प्रकाशित होत होते. भोपाळच्या लोकांनी विलीनीकरणासाठी आंदोलन पुकारले होते. त्याच काळात नर्मदा नदीकिनारी काहींनी तिरंगा फडकवला तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ युवक शहीद झाले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी रागात बीपी मेनन यांना भोपाळला पाठवून १ जून १९४९ साली भोपाळचे भारतात विलीनीकरण करून घेतले. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान