शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जी-२०: उद्यापासून जग पाहणार भारताचे सामर्थ्य; ‘भारत वाद्य दर्शनम’मधून देशाचे सांगीतिक दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 06:44 IST

भारताच्या अध्यक्षतेत ९ सप्टेंबरपासून दिल्लीत जी-२० शिखर परिषदेला सुरुवात होत आहे.

संजय शर्मानवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेत ९ सप्टेंबरपासून दिल्लीतजी-२० शिखर परिषदेला सुरुवात होत आहे. देशविदेशातून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्लीला नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी जमिनीपासून आकाशापर्यंत कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. त्यानिमित्त ८ ते १० सप्टेंबरपर्यंत नवी दिल्लीत तीन दिवस अघोषित लॉकडाऊन सुरू होणार आहे.नवी दिल्लीत शुक्रवारपासून अनेक देशांच्या अध्यक्ष - पंतप्रधानांसह   ब्राझील, इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियनचे २७ देशांचे प्रतिनिधींचे आगमन होणार आहे.

भारत वाद्य दर्शनम’मधून देशाचे सांगीतिक दर्शन देशविदेशातील पाहुण्यांना भारतीय कला-संस्कृतीचे दर्शन होणार आहे. गंधर्व आतोद्यम समूहाद्वारे ‘भारत वाद्य दर्शनम’च्या माध्यमातून भारताचा सांगीतिक प्रवास ७८ कलाकारांकडून सादर होईल. हा कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आयोजित स्नेहभोजनावेळी सादर केला जाईल. 

मोदी-बायडेन चर्चा करणारअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे शुक्रवारी दिल्लीत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्वीपक्षीय संबंधावर चर्चा करतील. यावेळी भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. स्वच्छ ऊर्जा, व्यापार, नवतंत्रज्ञान, संरक्षण आदींसह विविध प्रश्नांवर मोदी आणि बायडेन चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतdelhiदिल्ली