शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर तीन महिन्यांतच मुलाचा मृत्यू; सासऱ्याने मुलीप्रमाणे केले सुनेचे कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 06:15 IST

मुलाच्या मृत्यूच्या दुःखासोबतच सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांना बघवत नव्हते. सुनेच्या भविष्याची त्यांना काळजी वाटू लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क सहारनपूर : उत्तर प्रदेशमधील सहारनपूरच्या सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंह यांनी आपल्या विधवा सुनेचा मोठ्या थाटामाटात पुनर्विवाह लावून दिला. स्वतःच्या मुलीप्रमाणे ‘कन्यादान’ करून घरातून पाठवणीदेखील केली. 

जगपाल सिंह यांच्या मुलाचे, शुभम राणाचे लग्न २०२१ मध्ये मेरठच्या सलावा गावातील मोनाशी झाले होते. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच शुभमचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूच्या दुःखासोबतच सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे त्यांना बघवत नव्हते. सुनेच्या भविष्याची त्यांना काळजी वाटू लागली. म्हणूनच त्यांनीतिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.

हरयाणातून आली वरात nयाबाबत त्यांनी आपल्या सुनेचेही मत घेतले. सुनेने होकार दिल्यावर बरेच स्थळ बघितले. अखेरीस, हरयाणातील गोलनी येथील सागर याच्याशी आपल्या सुनेचे लग्न निश्चित केले.  n४ डिसेंबरला मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडला. जगपाल यांनी वडिलांचे कर्तव्य पार पडत सुनेचे कन्यादान केले, तिला नवीन कार, लाखोंचे दागिने आणि अन्य काही वस्तू गिफ्ट म्हणूनही दिल्या. nसागर हा सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबातील असून, सुनेला नेहमी मुलीप्रमाणे वागवले आणि तिच्या भविष्याचा विचार करूनच सागरशी लग्न लावून दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :marriageलग्न