शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सानिया मिर्झाच्या बहिणीच्या दावत ए रमजानला झाली गर्दी, पण अचानक उडाला गोंधळ, आरडाओरड, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:25 IST

Sania Mirza's sister News: भारताची प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झाच्या बहिणीनने हैदराबादमधील किंग्स पॅलेस येथे दावत ए रमजानचं आयोजन केले होते. या या प्रदर्शनाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र अचानक तिथे दोन जणांमध्ये भांडण झालं.

भारताची प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झाच्या बहिणीनने हैदराबादमधील किंग्स पॅलेस येथे दावत ए रमजानचं आयोजन केले होते. या या प्रदर्शनाला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र अचानक तिथे दोन जणांमध्ये भांडण झालं. तसेच बघताबघता हे भांडण हातघाईवर पोहोचलं. त्याचदरम्यान गोळीबारही झाल्याने घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. तसेच आरडा ओरडा सुरू लोकांची पळापळ झाली.

ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री हैदराबादमधील किंग्स पॅलेस येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. येथे रमजान निमित्त खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याच गर्दीमधून अचानक दोन वेळा गोळीबार झाला. त्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरून पळू लागले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला अटक केली. तसेच गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल जप्त केलं. गुडिमल्कापूर पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद एक अत्तर दुकानदार आणि एका खेळण्यांच्या दुकानाच्या मालकांमध्ये झाला होता. हे भांडण मिटलं होतं. मात्र त्याचदरम्यान, हसीबुद्दीन उर्फ हैदर नावाच्या व्यक्तीने विनाकारण हवेत गोळीबार केला. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र आरोपी हसीबुद्दीन याचा या दोन्ही दुकानदारांसोबत कुठलाही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. या गोळीबारानंतर आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, हा गोळीबार का करण्यात आला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारी