शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत सापडले ३ मुलींचे मृतदेह, आईनेच केली हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:46 IST

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये तीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींची हत्या कुणी अन्य व्यक्तीने नाही तर त्यांच्याच आईने केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये तीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींची हत्या कुणी अन्य व्यक्तीने नाही तर त्यांच्याच आईने केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. ही महिला तिच्या मुलींची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीत टाकून फरार झाली होती. दरम्यान, या महिलेला कशाची तरी बाधा झाली होती. तिच्यावर तांत्रिकाकडून उपचारही सुरू होते, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

धार जिल्ह्यातील श्यामपुरा येथे तीन लहान मुलींचे मृतदेह विहीरीत सापडले होते.  मिळालेल्या माहितीनुसार ही महिला खिलेडी गावातील रहिवासी होती. ती तीन मुलींसह श्यामपुरा गावात विवाहात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती मुलींना आंबे तोडायचे आहेत, असं सांगून निघून गेली. संध्याकाळपर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा विहिरीजवळ एका मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आजूबाजूला पाहिले असता आणखी दोन मुलींचे मृतदेह सापडले.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह जप्त करून पोस्टमार्टेमसाठी पाठवले. त्यानंतर विहिरीत महिलेचा शोघ घेण्यात आला. मात्र तिचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिची शोधाशोध सुरू केली. तपासादरम्यान, ती एका तलावाशेजारी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. चौकशीमध्ये तिने मुलींना विहिरीत ढकलून फरार झाल्याचे कबूल केले.

दरम्यान, हे संपूर्ण कुटुंब अंधविश्वासाची शिकार झालेले आहे. या महिलेला कुणाची तरी बाधा झाली होती. ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. तिच्यावर तांत्रिकांकडून उपचार सुरू होते, असा दावा नातेवाईकांनी केला.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार