शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सुंदर पत्नी पतीसाठी बनली त्रासदायक; लग्नानंतर तीनच दिवसांत उचललं असं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 10:06 IST

नंदूला काय माहीत होते की, त्याच्या पत्नीचे सौंदर्यच एक दिवस त्याच्या कुटुंबासाठी शाप ठरेल...?

भोपाल : प्रत्येक स्त्रीला अथवा पुरुषाला सुंदर पती अथवा पत्नी मिळावी, अशी इच्छा असते. मात्र, दोघांपैकी एक अधिक सुंदर किंवा सुशिक्षित असेल तर नाते टिकून राहते, पण काही लोक नाते तोडून वेगळेही होतात. अशाच एका नात्याची कहाणी मध्य प्रदेशातून समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या सुंदर पत्नीला परत मिळविण्यासाठी प्रचंड आटापिटा करत आहे. 

गेल्या वर्षी झालं होतं लग्न -मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्याजवळील बांदा येथील माटोंध गावातील नंदू पाल नावाच्या एका व्यक्तीने लवकुशनगर पोलीस ठाणे परिसरातील रीना पालसोबत गेल्या वर्षी ३० एप्रिलला लग्न केले होते. नंदूची पत्नी रीना दिसण्याबरोबरच शिक्षितही आहे. अशातच एक दिवस ती माहेरी गेली, नंतर परत आलीच नाही.

सासुरवाडीतील लोकांनी केली मारहाण -नंदूला काय माहीत होते की, त्याच्या पत्नीचे सौंदर्यच एक दिवस त्याच्या कुटुंबासाठी शाप ठरेल. नंदूचे म्हणणे आहे की, लग्नानंतर त्याची पत्नी माहेरी गेली. मात्र, ती आता परत यायला तयार नाही. तो तिला घेण्यासाठी गेला असता सासरच्यांनी त्याला खोलीत कोंडून बेदम मारहाण केली. आता नंदू पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या मारत आहे.

लग्नानंतर केवळ तीन दिवसच होती सोबत -नंदू म्हणतो, लग्ना वेळी आपण स्टेटसनुसार दागिनेही दिले होते. त्याची बायको दिसायला खूप सुंदर आणि शिकलेली आहे. पण तो फार सुंदर नाही. लग्नानंतर ती त्याच्यासोबत फक्त ३ दिवस राहिली. यानंतर ती तिच्या माहेरी गेली आणि आता सासरी येण्यास तयार नाही.

एसपी ऑफिसकडे न्यायाची मागणी - नंदू पत्नीला घेण्यासाठी सासूरवाडीला गेला असता, त्याला तेथे मारहाण करण्यात आली. मात्र, रीना नंदूला भेटायलाही आली नाही. यानंतर नंदू पाल लवकुशनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र तेथेही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. व्यथित नंदूने आता छतरपूरच्या एसपी कार्यालयात न्यायासाठी दाद मागितली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस