शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

शुभेच्छासांठी धन्यवाद मोदीजी, पण आज माझा वाढदिवस नाही - अशरफ घनी

By admin | Published: February 13, 2016 1:51 PM

पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना चुकीच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ट्विटरवर चांगलीच चर्चा रंगली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची असणारी मैत्रीपूर्ण जवळीक हा चर्चेचा विषय आहे आणि एका चांगल्या मित्राप्रमाणे पंतप्रधान मोदी त्यांना वाढदिवस वा  विशेष प्रसंगांनिमित्त शुभेच्छाही देत असतात. त्याचप्रमाणे मोदींनी शुक्रवारी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं कारण म्हणजे मुळात काल घनी यांचा वाढदिवसच नव्हता. मोदींनी ट्विटरवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ख-या, मात्र घनी यांनी आपला वादविस आज नसल्याचे स्पष्ट केले. ' मोदीजी, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, पण माझा वाढदिवस आज नव्हे तर १९ मे रोजी असतो' असे ट्विट घनी यांनी केले. घनी यांच्या उत्तरानंतर या मजेशीर प्रकाराची ट्विटर युझर्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आणि पंतप्रधान मोदींनी कोणत्या सूत्रांच्या आधारे घनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, हे सिद्ध करण्यासाठी ट्विटवर चढाओढही सुरु झाली. अनेकांनी त्यांना डेटाबेस अपडेट करण्याचाही सल्ला दिला.