शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-श्रीनगर महामार्गावर पोलिसांवर गोळीबार; दोन संशयित दहशतवादी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 11:09 IST

पोलिसांकडून ट्रकमधील शस्त्रसाठा जप्त

जम्मू: जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांवर गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांची संख्या दोन ते तीन होती, अशी माहिती समोर येत असून ते दहशतवादी असण्याची शक्यता पोलीस दलाकडून वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना वाहनांची तपासणी करताना एका ट्रकमध्ये एक एके सीरिजमधील रायफल आणि 3 मॅगझिन्स सापडल्या आहेत. त्यामुळे हल्लेखोर दहशतवादी असावेत, हा संशय बळावला आहे. पोलिसांनी ट्रकच्या चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू असताना अचानक पोलीस दलावर गोळीबार झाला. ट्रकमधून उतरलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देताच हल्लेखोरांनी पळ काढला. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. ट्रकमधून जप्त करण्यात आलेलं सामान पाहता, हल्लेखोर दहशतवादी असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. जम्मू-काश्मीर पोलील दलाच्या एका पथकाकडून झज्जर कोटलीजवळ नाकेबंदी सुरू होती. त्यामुळे ट्रकची मोठी रांग लागली होती. त्यावेळी एका ट्रकमधून पोलिसांवर गोळीबार सुरू झाला. थोड्याच संशयित दहशतवाद्यांनी पलायन केलं. यानंतर वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांनी या हल्ल्याची माहिती लष्कर आणि सीआरपीएफला दिली. यानंतर लष्करी जवानांनी पोलिसांच्या साथीनं परिसरात सर्च ऑपरेशन सुरू झालं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरFiringगोळीबारterroristदहशतवादी