शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गस्ती वाहनावर दहशतवादी हल्ला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 18:43 IST

गस्तीवरील जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

जम्मू : दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर हायवेवर भारतीय सैन्याच्या गस्ती वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात जवान वाचले तरीही नंतरच्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. 

गस्तीवरील जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी जवानांनी प्रत्यूत्तर देताच दहशतवाद्यांनी जवळच असलेल्या घराचा आसरा घेतला. तसेच घरातील व्यक्तींना बंधक बनविले. बंधक व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला आहे. तर दोन पोलिस जवान जखमी झाले. 

पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, घरात तीन दहशतवादी लपलेले होते. त्या सर्वांना ठार करण्यात आले. विजय कुमार असे घराच्या मालकाचे नाव होते. त्यांच्या वडिलांना बंधक बनविण्यात आले होते. त्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान, सीआरपीएफचा जवान शहीद झाला. तर दोघे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हल्ल्यानंतर हे दहशतवादी हायवेनजीकच्या जंगलात लपलेले होते. तेथूनच ते गोळीबार करत होते. यानंतर ते जवळच्या वस्तीवरील घरामध्ये घुसले, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर