शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Car Accident: भीषण अपघात! पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारला आग, 4 जण जिवंत जळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 10:23 IST

Car Accident: एक भरधाव वेगाने येणारी कार डिव्हायडरवर धडकली आणि कारने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की, कारमधील कुणालाच बाहेर पडता आले नाही.

सुलतानपूर: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. एक वेगवान कार दुभाजकावर आदळल्याने कारमध्येआग लागली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत चार जण जिवंत जळाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर एक कार डिव्हायडरला धडकली. अपघातामुळे स्फोट होऊन कारला आग लागली. ही सीएनजी कार होती, त्यामुळेच आगीने रौद्र रुप धारण केले.  आग इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या चार जणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते जिवंत जळाले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कार लखनौहून येत होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, अपघातानंतर गाडीत आग लागताच गाडीतील प्रवासी मदतीसाठी आरडाओरडा करत होते, मात्र भीषण आगीत त्यांना वाचवण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. हे संपूर्ण प्रकरण गोसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरवल किरी करवत गावाजवळचे आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

टॅग्स :Accidentअपघातcarकारfireआग