शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 23:24 IST

बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे

मुंबई/नाशिक : सापुतारापासून पुढे काही अंतरावर असलेल्या डांगच्या घाटामध्ये अडीचशे फूट खोल दरीत बस कोसळली. सुरतच्या अमरोली येथील एका खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सहल डांगमध्ये आली होती. या बसमध्ये 50 जण प्रवास करत होते. परतीचा प्रवास करत असताना अचानक बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. 

डांग जिल्ह्यातील पंपासरोवर, शबरीधामसारख्या आदी ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची सहल आणण्यात आली होती. बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 महिला प्रवाशांचा  मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 40 पेक्षा अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना अहवा आणि सुरतच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. येथील परिस्थितीवर गृह राज्यमंत्री हर्ष संघवी लक्ष ठेऊन असून त्यांनी तात्काळ मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.  

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातBus Driverबसचालकtourismपर्यटन