शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...

By हेमंत बावकर | Updated: September 26, 2025 10:23 IST

Term Insurance Premium GST Cut: टर्म इन्शुरन्सचा प्रिमिअम भरण्याची तारीख २२ सप्टेंबर नंतरची असताना देखील काही कंपन्यांनी तो कमी केला नव्हता. जीएसटी कपातीनंतर हेल्थ इन्शुरन्ससह, टर्म इन्शुरन्सचवरील जीएसटी हा ० टक्के झाला आहे.

- हेमंत बावकरजीएसटीमधील कपात २२ सप्टेंबरला लागू झाली आहे. या दिवसापासून सर्वच उत्पादनांवरील जीएसटी कमी व्हायला हवा होता. परंतू, टर्म इन्शुरन्स कंपन्या ग्राहकांना त्यांचा जुनाच हप्ता भरा म्हणून मेसेज पाठवत होत्या. अखेर चार दिवसांनी म्हणजेच २५ सप्टेंबरला सायंकाळी शून्य टक्के जीएसटी हप्त्याचे मेसेज ग्राहकांना येऊ लागले आहेत. चार दिवस कंपन्या कशाची वाट पाहत होत्या असा सवाल ग्राहकवर्गातून उपस्थित होत आहे. 

टर्म इन्शुरन्सचा प्रिमिअम भरण्याची तारीख २२ सप्टेंबर नंतरची असताना देखील कंपन्यांनी तो कमी केला नव्हता. आयसीआयसीआय लोंबार्डच्या अॅपवर एक ग्राहक जाऊन सारखे तपासत होता. तरीही त्याला जुनाच प्रिमिअम दिसत होता. हा जुना प्रिमिअम  ४६२३ रुपये होता, तो आता २५ तारखेनंतर शून्य जीएसटीकरून ३९१७ रुपये झाला आहे. म्हणजेच जवळपास या ग्राहकाचे ७०६ रुपये कमी झाले आहेत. या रिव्हाईज जीएसटी कपातीचा प्रिमिअमचा मेसेज गुरुवारी करण्यात आला आहे. यामुळे जीएसटी कपात नव्या पॉलिसींवरच होणार की जुन्या पॉलिसींवरही याबाबत ग्राहक गेले ४ दिवस संभ्रमात होते. 

अॅक्सिस मॅक्स लाईफचा टर्म इन्शुरन्स असलेल्या ग्राहकाचा ९७९ रुपयांचा प्रिमिअम ८२९ रुपये झाला आहे. मॅक्स लाईफच्या अन्य एका ग्राहकाचा आधीचा ७८३ रुपये होता तो आता  ६६३ रुपये झाला आहे. तर या ग्राहकाच्या पत्नीचा प्रिमिअम ५४६ रुपये होता तो आता ४६२ रुपये झाला आहे. काल सायंकाळी या सर्व कंपन्यांनी प्रिमिअम रिव्हाईज केल्याचे मेसेज पाठविले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : GST cut on term insurance reflected after delay; here's why.

Web Summary : Term insurance premiums reduced after a GST cut on September 22nd. Companies updated premiums four days later. Customers saw savings, with premiums decreasing by hundreds of rupees across different insurers.
टॅग्स :GSTजीएसटीICICI Bankआयसीआयसीआय बँक