........ दहावी निकाल जोड-५...............
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:03+5:302015-06-12T17:38:03+5:30
इंदिरा माध्यमिक विद्यालय : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. गणेश कोंपले (प्रथम), सुजित नराळे (द्वितीय), जगदीश खोकले, सागर पिंपळे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक वैजनाथ पिंपळे, केदारनाथअप्पा पिंपळे, वैशाली पिंपळे, मुख्याध्यापक कारभारी, कोडे, उकरंडे, मंगेश फुलारी यांनी केले.

........ दहावी निकाल जोड-५...............
इ दिरा माध्यमिक विद्यालय : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्के लागला आहे. गणेश कोंपले (प्रथम), सुजित नराळे (द्वितीय), जगदीश खोकले, सागर पिंपळे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक वैजनाथ पिंपळे, केदारनाथअप्पा पिंपळे, वैशाली पिंपळे, मुख्याध्यापक कारभारी, कोडे, उकरंडे, मंगेश फुलारी यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय : लातूर तालुक्यातील मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७.७२ टक्के लागला आहे. मयुरी चव्हाण (प्रथम), शुभांगी ढगे (द्वितीय), किरण चव्हाण (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र शिंदे, सुधाकर शिंदे, युवराज शिंदे, सुनील आगलावे, मुख्याध्यापक तानाजी देडे, यु.एन. धोंडजी, एस.टी. माकणीकर, जे.आर. सय्यद, एस.पी. पवार, व्ही.व्ही. गिरी, एम.एस. शिंदे, सी.बी. चोपले आदी उपस्थित होते. श्री सरस्वती विद्यालय : तालुक्यातील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. प्रीती कराड (प्रथम), पूजा चव्हाण (द्वितीय), प्रमिला कराड (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक प्रा.डॉ. वि.दा. कराड, तु.दा. कराड, रमेशअप्पा कराड, बालासाहेब कराड, बी.एल. नागरगोजे आदींनी केले. महाराष्ट्र विद्यालय : निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाचा निकाल ९३ टक्के लागला आहे. विशाल क्षीरसागर (प्रथम), पल्लवी पाटील, वैष्णवी इनामदार (द्वितीय) आले आहेत. दत्ता पाटील (तृतीय) आला आहे. या गुणवंतांचे कौतुक डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विजय पाटील, मुख्याध्यापक आर.के. पाचंगे, मोहन नटवे, एस.डी. देशमुख यांनी केले.