शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यमाघारीशिवाय तणाव निवळणार नाही; लष्करप्रमुखांचा यांचा चीनला स्पष्‍ट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 09:40 IST

जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थ‍िती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य माघारी केल्याशिवाय तणाव कमी होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश  लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चीनला दिला आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सेना पूर्णपणे सज्ज असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थ‍िती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये भीषण चकमक उडाली होती. राखीव सैनिक सज्जभारतीय सैन्याची सद्य:स्थितीत उंचावरील सर्व महत्त्वपूर्ण तळांवर मजबूत पकड आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेशा प्रमाणात राखीव सैनिक सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहितीही नरवणे यांनी दिली. पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्यकपातीबाबत करार केल्यानंतर चिनी सैन्याने उल्लंघन करण्यात आलेले नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता कमी असलचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. चीनकडून अरुणाचल प्रदेश आणि भूतानच्या सीमेलगत गावे वसविण्यात येत आहेत. तसेच या भागात पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावmanoj naravaneमनोज नरवणे