शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची झोप, उडवतेय राजकीय पक्षांची झोप; गुजरातमधील मतदारांच्या विचित्र सवयीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 10:26 IST

दुपारी १ ते ४ या वेळेत जवळपास सर्व शहर झोपी जाते. कोणताही पर्यटक इथल्या रस्त्यावर सहज फिरू शकतो, कारण येथे फक्त औषधी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये किंवा नोकरांची फौज तैनात असते, अशीच दुकाने चालू असतात.

नंदकिशोर पुरोहित -

राजकोट : राजकोटमधील एक किस्सा खूपच विचित्र आहे. या कथेचा महत्त्वाचा भाग म्हणजे येथील ‘सोने’. आश्चर्यचकित होऊ नका. आम्ही येथे चमकदार सोन्याबद्दल बोलत नाही. येथे आम्ही राजकोटवासीयांच्या ‘सोन्या’बद्दल अर्थात त्यांच्या प्राणप्रिय झोपेबद्दल बोलत आहोत. राजकोटच्या लोकांना त्यांची झोप इतकी प्रिय आहे की त्यात ते व्यवसायाचाही अडथळा येऊ देत नाहीत.

दुपारी १ ते ४ या वेळेत जवळपास सर्व शहर झोपी जाते. कोणताही पर्यटक इथल्या रस्त्यावर सहज फिरू शकतो, कारण येथे फक्त औषधी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये किंवा नोकरांची फौज तैनात असते, अशीच दुकाने चालू असतात. उर्वरित दुकाने बंद करून व्यापारी घरी जाऊन जेवणावर ताव मारून झोपणे पसंत करतात. 

सवय का लागली?मयूर सोनी नावाच्या तीन पिढीतील व्यावसायिकाने यामागचे रहस्य उघड केले. त्याच्या म्हणण्यानुसार, गोंडल, धोराजी आणि इतर किनारपट्टी भागातील लोक प्राचीन काळापासून राजकोटमध्ये रोजच्या वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. जुन्या काळी वाहतुकीची साधने नव्हती. अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेले लोक सकाळीच येथे पोहोचत, खरेदी करत आणि मग जेवण करून ग्रामीण परिसराच्या सवयीनुसार विश्रांती घेत.  या ग्राहकांच्या आरामाची व्यवस्था दुकानांमध्येच करण्यात आली होती. तेव्हापासूनच ग्राहकांची ही सवय इथल्या लोकांनाही लागली.

कार्यकर्त्यांची कसरतलोकांची ही सवय सर्वच पक्षांना त्रासदायक ठरते. रणनीती आखली तरी दुपारच्या झोपेतून लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांना कसरत करावी लागते.कोणाची झोप उडणार?मतदारांची ही सवय नेमक्या कोणत्या पक्षाची झाेप उडवते हे येत्या ८ तारखेला सर्वांसमोर  येणार आहे. येथे काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआपElectionनिवडणूक