शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दोन किंवा अधिक पॅन कार्ड बाळगणाऱ्यास १० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:40 AM

दुसरे ताबडतोब करा परत; डीमॅट खात्यास्वतंत्र कार्ड नियमबाह्य

नवी दिल्ली : एक पॅन क्रमांक एकापेक्षा जास्त व्यक्तींना घेता येत नाही त्याचप्रमाणे एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन क्रमांकही ठेवता येत नाहीत. एकापेक्षा जास्त पॅन क्रमांक असल्यास प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम २७२ बी या कलमान्वये १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे दोन वा त्याहून अधिक पॅन कार्ड असलेल्यांनी एक कार्ड स्वत:कडे ठेवून दुसरे वा त्याहून अधिक असलेली कार्ड परत करणे आवश्यक आहे.

याच कायद्यान्वये एकापेक्षा जास्तीचे पॅनकार्ड त्वरित प्राप्तिकर विभागास परत करणे आवश्यक आहे. डीमॅट खाते आणि प्राप्तिकर भरणा करण्यासाठी स्वतंत्र पॅन कार्ड काही लोक वापरतात. तथापि, हे नियमबाह्य आहे. पॅनकार्ड हरवल्यास अनेक जण नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करतात. वास्तविकपणे हेही चूक आहे. नव्या कार्डाऐवजी त्यांनी डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करायला हवा. त्यासाठी आॅनलाइनही अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.

एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे ते प्राप्तिकर विभागास परत केले जाऊ शकतात. नावातील बदल अथवा पत्त्यातील बदल यासाठी वापरल्या जाणाºया फॉर्मसारखाच सामान्य फॉर्म त्यासाठी भरून द्यावा लागतो.बेकायदा कार्ड परत करणे सोपे आणि सुलभच्‘रिक्वेस्ट फॉर न्यू पॅनकार्ड ऑर/अँड चेंजेस ऑर करेक्शन इन पॅन डाटा’ या नावाचा हा फॉर्म एनएसडीएल ऑफिसच्या वेबसाईटवर आॅनलाईन भरता येतो. या वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून तो ऑफलाइन भरण्याचीही सोय आहे.च् जे पॅनकार्ड तुम्हाला कायम ठेवायचे आहे, त्याची माहिती सर्वांत वरच्या रकान्यात भरावी. जे पॅन क्रमांक तुम्हाला परत करायचे आहेत, त्याची माहिती ११ क्रमांकाच्या रकान्यात भरावी. जे पॅनकार्ड परत करायचे आहे, त्यांची कॉपी सोबत जोडावी.हा अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक वापरावी. ँ३३स्र२://६६६.ङ्मल्ल’्रल्ली२ी१५्रूी२.ल्ल२’ि.ूङ्मे/स्रेंं/ील्लवि२ी१फीॅ्र२३ी१उङ्मल्ल३ंू३.ँ३े’