म्हापसा लक्ष्मीनारायण देवालयात
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:08+5:302015-08-20T22:10:08+5:30
आज गायन

म्हापसा लक्ष्मीनारायण देवालयात
आ गायन बार्देस : म्हापसा येथील र्शी लक्ष्मीनारायण देवालयात र्शावणी शुक्रवार उत्सवानिमित्त दि. 21 रोजी संध्या. 7 वा. युवा प्रतिभेच्या गायिका मुग्धा गावकर यांचे गायन होणार आहे. त्यांनी सुरुवातीला विनया नागराळी यांच्याकडून नंतर दामोदर च्यारी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. सध्या त्या डॉ. लक्ष्मीकांत सहकारी यांच्याकडे तालीम घेत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी गायनाच्या मैफलीत गायन सादर केले आहे. (प्रतिनिधी)