शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणासाठी काय केले ते आधी सांगा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 09:55 IST

Telangana Assembly ELection 2023: काँग्रेसने तेलंगणासाठी काय केले, असे विचारण्यापूर्वी आपण या राज्यासाठी काय केले ते आधी लोकांना सांगा, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बीआरएसचे अध्यक्ष व  राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना लगावला.  

अंडोले - काँग्रेसने तेलंगणासाठी काय केले, असे विचारण्यापूर्वी आपण या राज्यासाठी काय केले ते आधी लोकांना सांगा, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बीआरएसचे अध्यक्ष व  राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना लगावला.  

राहुल गांधी येथे एका प्रचारसभेत बोलत होते. पैसा कमावणारे सर्व विभाग राव कुटुंबीयांकडे असून, केसीआर देशातील सर्वात भ्रष्ट सरकार चालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतच पक्षाने दिलेल्या ‘सहा हमी’चे कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले. 

सरंजाम व प्रजला सरकारमध्ये लढतnआज तेलंगणात दोराला सरकार (सरंजाम सरकार) आणि प्रजला सरकार (लोकांचे सरकार) यांच्यात लढत आहे. nकाँग्रेसने काय केले, असे तुमचे मुख्यमंत्री विचारत आहेत. प्रश्न काँग्रेसने काय केले हा नाही, प्रश्न केसीआरने काय केले हा आहे. nजिथून राव करोडो रुपयांची लूट करत आहेत, ते हैदराबाद शहर काँग्रेसने विकसित केले आणि त्याला आयटी हब बनवले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३