शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Valentines Day : संघाने धमकावल्यास 'कामदेव दिवस' साजरा करतोय म्हणून सांगा - थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:06 IST

Valentines Day : जगभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टोला हाणला आहे.

ठळक मुद्देहिंदुत्ववादी संघटना अडवल्यास कामदेव दिवस साजरा करतोय म्हणून सांगा - शशी थरूरथरूरू लव्ह गुरू - मुख्तार अब्बास नक्वींची टीका

नवी दिल्ली -  'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणाऱ्यावरुन काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टोला हाणला आहे. ट्विट करत थरूर यांनी संघ परिवारावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. थरूर यांनी 'व्हॅलेंटाईन डे'ला कामदिवस म्हटले आहे.  गुरुवारी(14 फेब्रुवारी) थरूर यांनी ट्वीट केले की, 'व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!, जर संघ परिवाराने तुम्हाला ट्रोल केल्यास किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरण्याबाबत अडवले किंवा धमकी देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना सांगा तुम्ही प्राचीन भारतीय परंपरेचा 'कामदेव दिवस' साजरा करत आहात'. या ट्विटसोबत थरूर यांनी राधा-कृष्णाची प्रतिमा असलेली एक लिंकदेखील शेअर केली आहे.   

दुसरीकडे, थरूर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत भाजपानं त्यांच्यावर टीका केली आहे.  थरूर लव्ह गुरू आहेत, असा चिमटा काढत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीकास्त्र सोडले'शशी थरूर लव्ह गुरू आहेत. आता कोणीही 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास विरोध केला तर त्यांच्या मदतीसाठी लव्ह गुरू मैदानात उतरतील', अशी प्रतिक्रिया नक्वी यांनी दिली आहे.  

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेBJPभाजपा