शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Telangana: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:14 IST

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली आहे.

निजामाबाद:तेलंगणातीलनिजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी कलम 144 लागू केली आहे. निजामाबादचे सीपी केआर नागराजू यांनी ही माहिती दिली.

पुतळा बसवण्यावरुन गदारोळनिजामाबादचे सीपी केआर नागराजू यांनी सांगितल्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येत होता. याला काही लोकांनी विरोध केला याविरोधात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बोधन शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन भाजप, MIM आणि TRSच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळा हाणामारी आणि दगडफेक झाली. भाजपचे स्थानिक खासदार अरविंद धर्मपुरी यांनी सांगितले की, बोधन नगरपरिषदेने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानुसार, शहरातील बी.आर.आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची त्यांची योजना होती. परंतु AIMIM आणि TRSने याला कडाडून विरोध केला आणि दगडफेक केली. तसेच, महाराजांचा पुतळा बसवल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची धमकीही दिली आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnizamabad-pcनिजामाबादBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन