शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमदार विकले १०० कोटींत?; ४ राज्यांत छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 08:30 IST

Telangana: तेलंगणच्या चार आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले.

हैद्राबाद : तेलंगणच्या चार आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले.याप्रकरणी एसआयटीने तीन आरोपींना अटक केली आहे. हरियाणातील फरिदाबादचे धर्मगुरू रामचंद्र भारती, हैद्राबादचे व्यापारी नंदकुमार आणि तिरुपतीचे सिम्हाजी स्वामी यांचा यामध्ये यमावेश आहे.  कोची येथील डॉ. जग्गू यांच्या घराचीही झडती घेण्यात आली.एसआयटी अधिकाऱ्याने सांगितले की, एका आमदाराचे नातेवाईक असलेल्या श्रीनिवासने सिंहाजी स्वामी यांच्यासाठी तिरुपतीहून हैदराबादला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते, असा दावा त्यांनी केला. 

सरकारे का पाडली जात आहेत? या लोकांना तेलंगणा ताब्यात घ्यायचा आहे. मी सांगू इच्छितो की आपण काळजीपूर्वक मतदान करावे. मला भाजपच्या लोकांना विचारायचे आहे की ही क्रूरता का? अजून किती ताकद हवी आहे? तुम्ही दोनदा निवडून आलात, मग सरकार का पाडताय?, असे केसीआर यांनी म्हटले होते.

टॅग्स :TelanganaतेलंगणाMLAआमदारMONEYपैसा