शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाईटमध्ये राज्यपाल बनल्या देवदूत; वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:13 IST

विमानात प्रवासादरम्यान अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्ज्याच्या आयपीएस अधिकाऱ्याची तब्येत खराब झाली होती.

दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची प्रकृती अचानक बिघडली. तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन याही त्याच विमानात प्रवास करत होत्या. त्यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याचे प्राण वाचवले. कृपानंद त्रिपाठी उजेला हे १९९४ च्या बॅचचे अधिकारी असून ते डेंग्यूनं ग्रस्त झाल्यानंतर आता हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

“गव्हर्नर मॅडमनं माझे प्राण वाचवले. त्यांनी आईप्रमाणे माझी मदत केली. अन्यथा मी रुग्णालयात पोहोचू शकलो नसतो,” अशी प्रतिक्रिया उजेला यांनी शनिवारी पीटीआयशी बोलताना दिली. आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी उजेला यांची सध्या अतिरिक्त डीजीपी (रस्ते सुरक्षा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री उड्डाणादरम्यान उजेला यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं. जेव्हा त्यांनी तपासलं तेव्हा माझ्या हृदयाची गती केवळ ३९ होती. त्यांनी मला पुढे झुकण्याचा  सल्ला दिला. त्यामुळे माझा श्वासोच्छवास स्थिर झाला, असंही उजेला यांनी बोलताना सांगितलं. हैदराबादमध्ये उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्या प्लेटलेट्सही कमी होऊन १४ हजारांवर आल्या होत्या. जर गव्हर्नर त्या विमानात नसत्या तर कदाचित माझे प्राण वाचले नसते. त्यांनी मला नवं जीवन दिलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :PoliceपोलिसTelanganaतेलंगणा