शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानलं! जिल्हाधिकाऱ्यानं पत्नीच्या प्रसूतीसाठी निवडलं सरकारी रुग्णालय, घालून दिला आदर्श 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 20:30 IST

Inspirational Story : आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला कोणत्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ शकत होते, परंतु त्यांनी सरकारी रुग्णालय कोणत्या कॉर्पोरेट रुग्णालयापेक्षा कमी नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.

तेलंगणमधील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला ग्रामीण भागातील एका सरकारी रुग्णालयात पत्नीला प्रसूतीसाठी दाखल करून एक आदर्श घालून दिला आहे. बुधवारी त्यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अनेकदा मध्यमवर्गीय लोकंही सरकारी रुग्णालयात जाण्यासाठी दहा वेळा विचार करतात अशा परिस्थितीत भद्राद्री-कोठागुजेम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनुदीप दुरीशेट्टी यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी आंध्र, छत्तीसगढ सीमेवरील एका सरकारी रुग्णालयात दाखल केलं.

बुधवारी सकाळी त्यांची पत्नी माधवी यांचं सी-सेक्शन ऑपरेशन झालं आणि त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ सुरपनेनी श्रीकांती आणि भार्गवी यांनी त्यांची सर्जरी केली. त्यांच्या या निर्णयानंतर रुग्णालयातील एका डॉक्टरने आपली प्रतिक्रियाही दिली. "आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. नियोनेटोलॉजिस्ट डॉ. व्हाय एस राजशेखर रेड्डी यांनी बाळाची तपासणी करून आवश्यकती औषधं दिली," अशी माहिती त्यांनी दिली.

आयएएस अधिकारी आपल्या पत्नीला हैदराबाद येथील कोणत्याही मोठ्या रुग्णालयात आपल्या पत्नीला घेऊन जाऊ शकत होते. वास्तविक पाहता रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्या वेळोवेळी तपासणीसाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी रुग्णालयात येत होत्या, असंही डॉक्टरांनी सांगितलं. तेलंगणचे अर्थमंत्री ज्यांच्याकडे मंगळवारी आरोग्य मंत्रालयाची धुरा सोपवण्याती आली होती, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या प्रसूती सरकारी रुग्णालयात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. "@Collector_BDD आणि त्यांच्या पत्नीचं हार्दिक अभिनंदन, आई बाळ दोघंही ठीक आहेत अशी आशा करतो. मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य विभाग लोकांची पहिली पसंती ठरली आहे," असं टी हरीश राव म्हणाले.

टॅग्स :Telanganaतेलंगणाcollectorजिल्हाधिकारीIndiaभारत