शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Telangana: भाजपच्या मुस्लिम नेत्याने मशिदीला दान केले कुलर, मुस्लिमांनी सर्व कुलर बाहेर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 16:52 IST

Telangana: भाजप आपल्या मुस्लिम नेत्यांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नात भाजप नेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तेलंगणा: भाजप आपल्या मुस्लिम नेत्यांच्या माध्यमातून तेलंगणातील अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नात भाजप नेत्यांना अनेक अडचणी येत आहेत. अशाच एका प्रकरणात भाजपच्या एका मुस्लिम नेत्याला त्यांच्याच समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भाजप नेत्याने मशिदीसाठी कुलर दान केले, मात्र नमाजासाठी आलेल्या मुस्लिम लोकांनी हे कुलर उचलून मशिदीबाहेर फेकले.

सविस्तर माहिती अशी की, तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील भाजप नेते मोहम्मद अन्वर यांनी मशिदीत नमाज अदा करताना उष्णतेपासून आराम मिळावा, यासाठी मशिदीला अनेक कुलर दान केले. यावेळी त्यांनी मशिदीत उपस्थित लोकांसमोर भाजपचे कौतुक केले. ते म्हणाले, 'भाजपने मुस्लिमांसाठी खूप काही केले आहे. भाजपचे मुस्लिमांवर खूप प्रेम आहे, खरे तर काँग्रेसनेच मुस्लिमांना भाजपपासून दूर ठेवले. भाजपने तिहेरी तलाक विधेयक आणून मुस्लिम महिलांसाठी मोठे काम केले आहे. मुस्लिम खूप खूश आहेत, काँग्रेसने मुस्लिमांसाठी काही केले नाही, फक्त त्यांचा वापर केला आहे.' 

कुलर भाजप नेत्याच्या घरासमोर टाकलेभाजप नेते मोहम्मद अन्वर यांच्या वतीने मशिदीला कुलर दान केल्यानंतर विकाराबादच्या मुस्लिम जनतेने त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. मोहम्मद अन्वर यांनी मशिदीला दिलेले कुलर मुस्लिम जनतेने उचलले आणि अन्वर यांच्या घराबाहेर आणून टाकले. ही घटना विकाराबाद जिल्ह्यातील बवंतराम मंडळातील तोरुमामिडी भागातील आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाMuslimमुस्लीम