शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 06:30 IST

Priyanka Gandhi criticize BRS: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर केली. 

भाेंगीर - राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर केली. 

भाेंगीर येथील प्रचारसभेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या, तेलंगणातील बडे नेते त्यांचे बंगले व फार्म हाऊसमध्ये बसून सरकार चालवत आहेत. गरीब आणखी गरीब हाेत असून बीआरएस पक्ष श्रीमंत हाेत चालला आहे. त्यांची धाेरणे केवळ माेठ्या उद्याेगपतींसाठीच आहे. छाेट्या व्यावसायिकांसाठी, मध्यमवर्गीय, गरीब, दलित तसेच आदिवासींसाठी त्यांच्याकडे काहीच नाही. भाजप असाे किंवा बीआरएस, त्यांचे धाेरण  म्हणजे सत्तेत राहणे आणि श्रीमंत हाेणे, हेच असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३