तहसीलदारांचा कोट

By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:32+5:302016-02-23T00:03:32+5:30

स्टींग जोड

Tehsildar coat | तहसीलदारांचा कोट

तहसीलदारांचा कोट

टींग जोड

जिल्हा प्रशासनातर्फे वाळू गटांची लिलावप्रक्रिया पूर्ण केली आहे. तांत्रिक कारणांमुळे वाळू उचल बंद आहे. काही नागरिकांकडून जळगाव शहरात चोरट्या मार्गाने वाळू उपलब्ध करून दिली जात असली तरी आमची कारवाई सुरुच आहे. शनिवारी रात्री दोन डंपर व दोन ट्रॅक्टर वर तर रविवारी एक ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे.
गोविंद शिंदे, तहसीलदार, जळगाव.

Web Title: Tehsildar coat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.