शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, हाय कोर्टाचा निर्णय केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 17:15 IST

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने गुजरात हाय कोर्टाचा निर्णय फिरवला आहे. गुजरात दंगल प्रकरणी खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 

१ जुलै रोजी गुजरात हाय कोर्टाने तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन रद्द करुन त्यांना सरेंडर होण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने असं म्हटले की, आरोपपत्र दाखल झाले असल्याने आणि सेटलवाड यांची कोठडीत चौकशी पूर्ण झाली असल्याने त्यांना जामीन देण्यात यावा.

गावाकडच्या महिलेसारखं दिसण्यासाठी केला मेकअप, तिसऱ्याने सीमा पार करुन दिली; IB ने केला मोठा खुलासा

सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, सेटलवाड यांना २ सप्टेंबर २०२२ पासून सतत जामिनावर विचार केला जाईल. त्या कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकणार नाही, असेही सांगितले. न्यायालयाने म्हटले की, जर त्यांनी तसे केले  तर फिर्यादी जामीन रद्द करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGujaratगुजरात