शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपात शिक्षकाला मारहाण, निर्वस्त्र काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:20 IST

एका विद्यार्थिनीशी केलेल्या कथित बलात्काराच्या आरोपात आंध्र प्रदेशातील एका शिक्षणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश- एका विद्यार्थिनीशी केलेल्या कथित बलात्काराच्या आरोपात आंध्र प्रदेशातील एका शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर त्या शिक्षकाला कपडे काढून रस्त्यावरून फिरवण्यात आलं आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरू कस्बे या ठिकाणी घडली आहे.तिथून जाणा-या लोकांनी याचा एक व्हिडीओही तयार केला आहे. 40 वर्षांच्या एका माणसाला कपडे काढून फिरवण्यात येत असल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. रामबाबू नावाचा हा शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होता. तो विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीबरोबर त्यानं शरीरसंबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्याही दिल्या. परंतु तिला रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर भडकलेल्या नातेवाईकांनी शिक्षणाला पकडून मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून त्याला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले. पोलिसांची त्याची चौकशी केली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग