शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

मालमत्ता जप्तीबद्दल ईडीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 06:36 IST

सुनावणी सुरू असताना केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एका खटल्याची शुक्रवारी सुनावणी असतानादेखील, त्या प्रकरणाशी संबंधित लोकांची काही मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. या कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत. चूक सुधारण्यासाठी ईडीने पावले उचलावीत, असे आदेशही न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने २८ मार्चला दिलेल्या आदेशानुसार, याचिकाकर्त्यांनी याचिकेची प्रत ईडीला ३० मार्चला दिली होती. या याचिकेची सुनावणी १ एप्रिलला होईल असे न्यायलयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेले होते. तरीही ३१ मार्चला ईडीने याचिकाकर्त्याची काही मालमत्ता जप्त केली. ही माहिती त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर, न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाला शुक्रवारी दिली. मालमत्ता जप्त केल्याच्या कारवाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर कडक ताशेर ओढले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 

पुढील सुनावणी ८ एप्रिललाईडीने विशिष्ट प्रकरणात याचिकाकर्त्याची संपत्ती जप्त करण्याची केलेली कारवाई मागे घ्यावी व त्यासंदर्भात उचललेल्या पावलांची माहिती पुढील सुनावणीच्या दिवशी ८ एप्रिलला न्यायालयाला सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दिला आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्ली