शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य, पाकच्या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:59 IST

पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले.

जम्मू : पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. मोहल्ला कस्बा येथील असरार अहमद (९)आणि ढिगवारच्या करमा गावातील यास्मीन अख्तर (१५) अशी दोन मृतांची नावे आहेत. पाककडून शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन होत आहे.जखमींमध्ये पाच मुलांचा समावेश आहे. पाच वर्षीय जोबिया कौसर हिला उपचारासाठी हेलिकॉप्टरमधून जम्मूच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुंछचे आयुक्त तारिक अहमद जरगर यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर दिगर, शाहपूर, कस्बा, केरनी आणि मंधार सेक्टरमध्ये सकाळी ६.३० वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. हा गोळीबार ११.३० पर्यंत सुरु होता.भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना विशेष उपचारासाठी विमानाने जम्मूतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य आठ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानकडून या गावात गोळीबार होत असताना या गावातील लोक गाव सोडून जाण्यास तयार नाहीत. पाकिस्तानने १ आॅगस्टपर्यंत आतापर्यंत २८५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद