शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

तंत्र विद्यामध्ये तज्ज्ञ, अनेक YouTubers सोबत संबंध...; पाकिस्तानला भेट देणाऱ्या गुप्तहेर कासिमची संपूर्ण कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:58 IST

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली कासिम नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली स्पेशल सेलने मेवात भागातील कासिम नावाच्या तरुणाला अटक केली. तो भारतीय सैन्याबद्दल इतर माहिती आयएसआयला देत होत, या बदल्यात त्याला मोठी रक्कम मिळत होती, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

आयएसआयच्या सूचनेनंतर तो ऑगस्ट २०२४ आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये दोनवेळ लाहोरला गेला होता. तो तरुण पाकिस्तानमध्ये तीन महिने थांबला होता, तेव्हापासून तो केंद्रीय एजन्सीच्या रडारवर होता. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय एजन्सीने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या-येणाऱ्यांची चौकशी केली. 

'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू प्रसाद यादवांना झटका! दिल्ली उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला

अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद सिंह कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिम हा राजस्थानमधील भरतपूरचा रहिवासी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सेलला माहिती मिळाली होती की आयएसआय आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था हेरगिरीसाठी भारतीय मोबाईल नंबर वापरत आहेत.

त्यानंतर तपास सुरू झाला. कासिमचा भाऊही आयएसआयसाठी हेरगिरी करत होता. पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.

कासिम पाकिस्तानात गेला होता आणि त्याने आयएसआयकडून गुप्तचर माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, १० हून अधिक सिम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत, याची चौकशी सुरू आहे.

भरतपूरमध्ये तांत्रिक विद्याचं काम करत होता

 तो ज्यावेळी पाकिस्तानला गेला होता त्यावेळी त्याने अनेक भारतीय सिमकार्ड पीआयओ अधिकाऱ्यांना दिले. हे सिमकार्ड गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी वापरले जात होते. कासिमला चौकशीसाठी रिमांडवर घेण्यात आले आहे.  एजन्सी त्याची चौकशी करत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर केंद्रीय एजन्सींनी भारतात राहणाऱ्या आणि  पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांविरुद्ध दक्षता वाढवली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत