20 हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर रस्त्यावर उलटला, 2 जण जखमी
By Admin | Updated: June 20, 2017 09:23 IST2017-06-20T09:23:33+5:302017-06-20T09:23:33+5:30
मंगळवारी सकाळी मूलचंद भागात 20 हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकल रस्त्यावर उलटला आहे.

20 हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर रस्त्यावर उलटला, 2 जण जखमी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20- मंगळवारी सकाळी मूलचंद भागात 20 हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकल रस्त्यावर उलटला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. तसंच वाहतुकीवरसुद्धा याचा परिणाम झाला आहे. मूलचंद जवळील वाहतूक सध्या धिम्या गतीने सुरू आहे. पेट्रोल टँकर उलटल्याने रस्त्यावर सगळीकडे पेट्रोल पसरलेलं बघायला मिळतं आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)