शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर व्हायरल झाली मोदींच्या हत्येची ऑडिओ क्लिप, कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील दोषी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 11:48 IST

1998 च्या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या मोहम्मद रफिकला अटक केली.

कोईम्बतूर- कोईम्बतूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. कोईम्बतूर  1998 च्या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या मोहम्मद रफिक पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. मोहम्मद रफिकने एका ट्रकचालकाशी फोनवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा उल्लेख केला होता. आठ मिनिटांची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रफिकला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी रफिक याने बॉम्बस्फोट प्रकरणाची शिक्षा पूर्ण केली असून तो सध्या कुनियामुत्थूर येथे राहत होता. तेथे तो ट्रान्सपोर्टाचा व्यावसाय करतो. 

रफिक काही दिवसांपूर्वी ट्रकचालक प्रकाशशी फोनवर बोलत होता. नवीन गाड्यांच्या खर्चाबाबत त्या दोघांमघ्ये चर्चा सुरु होती. पण, चर्चेदरम्यान रफिकने अचनाक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलायला सुरूवात केली. ‘१९९८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या कोईम्बतूर भेटीदरम्यान ज्याने बॉम्ब ठेवला होता त्याची मदत मी घेणार आहे. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं त्याने प्रकाशला सांगितलं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सालेम आणि परिसरात व्हायरल झाली होती. अखेर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

फेब्रुवारी 1998मध्ये कोईम्बतूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 58 लोकांचा मृत्यू झाला होता तर करोडो रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी