शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

तामिळनाडू सरकार अल्प मतात; राज्यपाल पुरोहित दिल्लीत, केंद्राला देणार परिस्थितीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:32 PM

तामिळनाडूतील पलानीसामी सरकारला विधानसभेतील २३४ पैकी जेमतेम ११७ आमदारांचाच पाठिंबा राहिल्याने ते सरकार पडण्याच्या शक्यतेमुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह यांना त्याची माहिती देतील.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : तामिळनाडूतील पलानीसामी सरकारला विधानसभेतील २३४ पैकी जेमतेम ११७ आमदारांचाच पाठिंबा राहिल्याने ते सरकार पडण्याच्या शक्यतेमुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह यांना त्याची माहिती देतील.आर. के. नगरमधील पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या टीटीव्ही दिनकरन यांनी पलानीस्वामी सरकार पडायची वेळ आल्यास आपण द्रमुकला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्यासोबतच्या बंडखोर १८ आमदारांना अपात्र ठरविलेले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा राजकीय अस्थिरतेत राज्यात राष्ट्रपती राजवट कधीही येऊ शकते असेही वातावरण आहे. केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे तामिळनाडूचे लक्ष लागले आहे.काँग्रेस-द्रमुकच्या हालचालीपलानीसामी सरकार पडू नये अशी केंद्राची इच्छा आहे. पण आपण राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करीत नसल्याची दक्षता केंद्र सरकार घेत आहे. पुरोहित राज्यपाल या नात्याने अस्थिर राजकीय स्थिती नीट हाताळतील, अशी खात्री नरेंद्र मोदी यांना आहे. पलानीसामी सरकार पाडण्यासाठी दिनकरन व काँग्रेस-द्रमुक हालचाली करत आहे.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू