शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारमध्ये बदलाची चर्चा, तीन उपमुख्यमंत्री होणार? काँग्रेस हायकमांड घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 18:00 IST

कर्नाटक सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता.

गेल्या काही महिन्यापूर्वी कर्नाटकातकाँग्रेस मोठ्या विजयाने सत्तेत आली. आता मंत्रिपदावरुन गोंधळ सुरु असल्याचे बोलले जात आहे. आता राज्यात तीन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आतापर्यंत फक्त वोकलिंगा समाजातील डीके शिवकुमार यांनाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते, मात्र आता आणखी दोन जणांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची चर्चा सुरू आहे.

राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचे मंत्री केएन रज्जना यांनी२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तीन उपमुख्यमंत्री असावेत, असे म्हटले होते. हे त्यांचे वैयक्तिक मत असून अंतिम निर्णय हायकमांडने घ्यावा, असे त्यांनी निश्चितपणे सांगितले होते. मात्र, यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अद्याप काहीही बोलणे योग्य मानले नाही. हा निर्णय त्यांचा नाही, हे सर्व हायकमांडला पहावे लागेल, असे त्यांच्या बाजूने ठामपणे सांगण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, यापूर्वी त्यांना फक्त एक उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. अशा परिस्थितीत सध्या उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. आता आणखी दोन उपमुख्यमंत्र्यांची गरज भासल्यास हा निर्णय हायकमांडलाच घ्यावा लागणार आहे. काँग्रेस व्होकलिंगा तसेच लिंगायत आणि वीरशैव जातीतून डेप्युटी सीएम बनवू शकते असे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे सोडवण्यावर भर दिला जात आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा