शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ठिकाणचा छळ गांभीर्याने घ्या, लैंगिक छळामुळे जग त्रस्त : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 12:29 IST

कामाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपातील लैंगिक छळाची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : एका महिला सहकारी महिलेकडून लैंगिक छळाचा आरोप केल्यामुळे सेवा निवड मंडळाच्या माजी कर्मचाऱ्याची ५० टक्के पेन्शन रोखण्याचा गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपातील लैंगिक छळाची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठाने म्हटले की, लैंगिक छळ ही एक व्यापक आणि खोलवर रुजलेली समस्या आहे. ज्यामुळे जगभरातील लोक त्रस्त आहेत. भारतात ही गंभीर, चिंतेची बाब आहे आणि लैंगिक छळाचा सामना करण्यासाठी कायद्यांमध्ये बदल हा या समस्येचे निराकरण करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.सेवानिवृत्त एसएसबी अधिकाऱ्याची पूर्ण पेन्शन देण्याच्या हायकोर्टाच्या २०१९ च्या निर्णयाविरुद्ध केंद्राच्या  अपीलला परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली.

नेमके काय झाले? - संबंधित अधिकारी सप्टेंबर २००६ ते मे २०१२ दरम्यान आसाममधील रंगिया येथे क्षेत्र समन्वयक म्हणून कार्यरत होते. - कारवाईच्या संदर्भात दिलीप पॉल यांची पेन्शनची ५० टक्के रक्कम कायमची थांबविण्याचा आदेश देण्यात आला होता. पॉल यांच्यावर फिल्ड असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय