शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी स्वत:ला सांभाळा, मग लोकांना मदत करा; नितीन गडकरींचा नेते, कार्यकर्त्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:06 IST

शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला.

नागपूर : माझी हात जोडून विनंती आहे...दौरे सांभाळून करा, स्वत:ला सांभाळा, कार्यकर्त्यांना जपा. पक्षाचे आधीच अनेक कार्यकर्ते आपण गमावले आहेत. आता आणखी गमावणे पक्षालाही परवडणारे नाही, अशा शब्दात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील भाजप नेत्यांना वडिलकीचा सल्ला दिला आहे.शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हा सल्ला देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. कार्यकर्ते जीव धोक्यात घालून मदत करीत असल्याबद्दल कौतुक करतानाच घ्यावयाच्या काळजीबद्दल ते आत्मीयतेने बोलले. “देवेंद्रजी आपण मध्यंतरी गडचिरोलीचा दौरा केला. असे दौरे करताना गाडीत किती लोक आहेत, याची काळजी घ्या. असा आढावा, रस्ते-पुलाची उद्घा‌टने व्हिडीओद्वारेही करता येतील”, असे गडकरी म्हणाले. संकटकाळात आधी स्वत:चा परिवार, कुटुंबाची आर्थिक व्यवस्था, मग समाज, पक्ष, लोकांना मदत, असा कामांचा क्रमही गडकरी यांनी आखून दिला.

सत्ताकारण म्हणजे राजकारण नव्हेसाध्या साध्या मदतीचेही राजकीय श्रेय घेण्याची गरज नाही, अशा आशयाचा गडकरी यांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोर्ड, झेंडे नकोत, अशा कानपिचक्या दिल्याच्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्यक्षात गडकरी म्हणाले की, आपण जे करतो ते लोकांना माहीत असते. सेवाकामाचा बागुलबुवा नको. राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे तर समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण म्हणजे राजकारण. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसNitin Gadkariनितीन गडकरी