शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'5 डिसेंबरपर्यंत राम मंदिर उभारणीची घोषणा करा, अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 15:40 IST

अयोध्येतील राम मंदिरासाठी संत-महंत आक्रमक 

लखनऊ: अयोध्येतील राम मंदिरासाठी संत-महंत आक्रमक झाले आहेत. 5 डिसेंबरपर्यंत राम मंदिराच्या उभारणीची घोषणा करा. अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन करेन, असा इशारा अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांनी दिला आहे. ते भदोही जिल्ह्यातील सीतामढी येथे बोलत होते. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे राम मंदिराची उभारणी रेंगाळल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. सरकारनं 5 डिसेंबरपर्यंत राम मंदिराच्या उभारणीची घोषणा करावी. अन्यथा सीतामढीतील मातीचा लेप लावून मी चितेवर बसेन आणि आत्मदहन करेन, असा इशारा परमहंस महाराज दास यांनी दिला. संघ, भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या कूटनितीमुळेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत नाही, असा आरोप दास यांनी केला. राम मंदिराची उभारणी होत नसल्यानं सीतामढीमध्ये 'धिक्कार सभे'चं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला संबोधित करताना परमहंस महाराज यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. सीतामढीच्या वाल्मिकी आश्रमात धिक्कार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत परमहंस महाराज यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. 'सीतेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सीतामढीची माती घेऊन जाण्यास मी आलो आहे. सरकारनं 5 डिसेंबरपर्यंत राम मंदिराच्या उभारणीची घोषणा न केल्यास 6 डिसेंबरला मी सीतामर्ढीच्या मातीचा लेप लावून आत्मदहन करेन,' असं परमहंस महाराज यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी